नागभिड शहरात RTPCR टेस्ट मध्ये एक Covid Positive रुग्ण आढळलेला आहे.    सद्या सर्दी, खोकला,ताप या साथीच्या आजाराने नागभीड तालुक्यातथैमान घातलेले आहे. अश्यातच आज दिनांक १६ जानेवारी २०२४ ला नागभीड येथील आरोग्य केंद्रात एक रुग्ण कोरोना positive मिळालेला आहे. दोन दोवसाअगोदर पंचायत समिती कॉलनी येथील एका वेक्तीने rtpcr केला होता .त्यामध्ये त्याची आज रिपोर्ट positive आली आहे त्यामुळे नागभीड शहरात जनतेमध्ये धाकधूक सुरू झाली आहे.त्या रुग्णाला तीन दिवस होम corentine मध्ये ठेवला आहे.              सर्दी,खोकला, ताप ज्यांना कुणाला असेल त्यांनी तपासणी करून घ्यावे,तसेच मास्क चा वापर करावा असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी विनोद मडावी याने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]