शासकीय कृषी विभाग कर्मचारी सह. पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजय पाकमोडे तर सचिव पदी अनिल बोढे यांची निवड
तळोधी बा
शासकीय कृषी विभाग कर्मचारी सह.पतसंस्था मर्या. ब्रम्हपुरी जी.चंद्रपूर च्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अविरोध अध्यक्षपदी संजय पाकमोडे यांची नियुक्ती करण्यात आली तर सचिव पदी अनील बोढे व उपाध्यक्षपदी गजानन जलेवार यांची यांची अविरोध निवड करण्यात आली. अविरोध निवड झालेल्या नवनियुक्त अध्यक्ष,सचीव व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करण्यात आले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले. यावेळी सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]