येनोली माल येथे विधवा महिला व अपंगांना साहित्य वाटप

येनोली माल येथे विधवा महिला व अपंगांना साहित्य वाटप
यश कायरकर:
           आज नागभीड तालुक्यातील  ग्रामपंचायत येनोली माल  अंतर्गत अपंग तथा विधवा महिलांना साहित्य वाटप या कार्यक्रमाचे उदघाटन  राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ. सतिश वारजुकर, यांच्या हस्ते संपन्न झाले.
 या अंतर्गत गट ग्रामपंचायत येनोली माल  हद्दीतील  103 महिलांना यामध्ये विधवा व अपंग महिलांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
    या वेळी माजी सभापती प्रफुल खापर्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य खोजराम मरसकोल्हे,जेष्ठ नेते विनोद बोरकर,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हेमंत लांजेवार, माजी सरपंच दिलीप गायकवाड,ग्रामपंचायत सरपंच  येनोली अमोल बावणकर,ग्रामपंचायत सरपंच मिंडाळा गणेश गड्डमवार,ग्रामपंचायत सदस्य येनोली वर्षा सोनवाने,ग्रामपंचायत सदस्य प्रणिता गुघूस्कर,डॉ. गिरडकर साहेब,ग्रामसेवक सूरज पिसे,मुख्याध्यापक प्रकाश कोयचायडे,कांग्रेस कार्यकर्ते मुन्ना राऊत,महादेव इंदूरकर, योगेश शेंडे,रामदास बोरकर,बावणकर सर,चोकेश्वर मेश्राम, दोडके मॅडम,ज्योती मेश्राम,आनंदराव सोनवाने, प्रमोद उईके,व गावकरी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]