पवनी नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

पवनी - प्रतिनिधी  ( किशोर जुमडे )

पवनी : -  नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती संपन्न झाली.पवनी नगरीमध्ये हिंदवी स्वराज्य यांचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पवनी नगरीमध्ये वाजत गाजत शहरातील विविध मार्गाने व वार्डामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम करून सर्व पवनी नगरीतील लोकांनी शिवाजी राजेंची जयंती मोठ्या आनंदाने पार पडत छत्रपती शिवाजी राजा यांची जय घोषणा करत संपूर्ण पवनी नगरी जनतेच्या आवाजाने दुमदुमली शिवाजी राजे पराक्रमी पुरुष असून त्यांच्याकडून त्यांच्या संपूर्ण शिष्याला योग्य ते मार्गदर्शन देऊन आपल्या वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी आपल्या मनात थांबले होते की स्वराज्य मी घडवणार आणि मी आपल्या जनतेचे सेवा करणार व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होणार नाही याची सुद्धा त्यांनी एक जबाबदारी घेतलेली होती आणि त्यात ते यशस्वीपणे पार पडत होते त्यामध्ये त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेचसे काही होते परंतु ते आपल्या मावळ्यांना सांगत असताना दूरदृष्टी व्यवस्थापन योग्य सहकार्याची निवड करणे आत्मविश्वास दिर्घकालीन विचार व शांततेचे निर्णय छोटीशी सुरुवात एवढे सांगून शिवाजी राजे आपल्या मावळ्यांसोबत जात होते आणि विजय प्राप्त करत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]