अवैधरित्या जनावरे वाहतूक बुलेरो पिकप जप्त.... शेगाव पोलिसांची कारवाई
वरोरा.... जगदीश पेंदाम

अवैद्य रित्या जनावरे वाहतूक करणारी पिकप चिमूर मार्गे समुद्रपूर येथे नेत असल्याची गुप्त माहिती मिळाली, शेगाव पोलीस यांनी सापळा रचून पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आमडी चिचघाट येथे नऊ जनावरे सहित पकडण्यात आली..
त्यामध्ये 3 गाई 2 कालवड 4 बैल असुन किंमत 49,500 रूपये व पिकअप mh29 m1455  किंमत 2,00,000 रूपये जप्त करण्यात आले असून चालक हा चिमुर येथील आदील शेख, सुनील वैद्य खडसंगी यांच्यावर कलम 5,5 (अ)5, ( ब) 1976 सह कलम11( 1) ( ) ( घ) ( ड) 1960 सहकलम 47,50 पशु वाहतूक नियम 1978, मोटार वाहन कायदा 83/ 177 गुन्हा नोंद करण्यात आला असून सर्व जनावरे यांना प्यार फाउंडेशन दाताळा,चंद्रपूर येथे पाठवण्यात आले असून अधिक तपास शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]