हजरत लंगरशाह वली यांचा उर्स जल्लोषात साजरा....उर्स मध्ये सर्व धार्मियांनी सहभाग घेऊन दिला एकतेचा संदेश....

वरोरा....जगदीश पेंदाम

तालुक्यातील शेगाव बु मध्ये पैगामे रजा सेवा समिती व समस्त शेगाव जनता मिळून हजरत लंगरशाह वली यांचा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ..

या वेळी भव्य फिरती कव्वालीने मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक शेगाव येथील जमा मस्जिद जवळून काढण्यात आली असून गावातील बस स्टॉप, हनुमान मंदिर,पशुवैद्यकीय दवाखाना, ग्रामपंचायत, मेडिकल चौक,या ठिकाणी दर्गा समितीकडून मसाला भात, मठ्ठा यांचे नागरिकांसाठी आयोजन करण्यात आले होते.या मिरवणुकीमध्ये घोड्याना सजवन्यात आले होते संपूर्ण रस्त्यानी फिरताना कव्वाल यांनी सर्व धार्मियांचे गाणे म्हणत मिरवणुकीत एक वेगळीच रौनक निर्माण केली होती, मिरवणुकीत  मुस्लिम बांधव तसेच गावातील नागरिक सहभागी झाले होते. मिरवणूक निघताना हजरत लंगरशाह वली यांचे दर्गाह वर फुलांची चादर चढवण्यात आली  कार्यक्रमासाठी शेगाव चे नवीन ठाणेदार शैलेंद्र ठाकरे व शेगाव पोलीस प्रशासनाने विशेष सहकार्य दिले. तसेच यासाठी विशेष मेहनत पैगामे रजा सेवा समिती यांनी घेतली....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]