भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या आंदोलनाला मिळाले यश

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सुविधा केंद्र भंडारा येथे होत असलेल्या गर्दी बाबत भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करीत तालुका निहाय पावती व साहित्य वाटप करावी असे मागणी केली होती. व त्या मागणीला शासनाने मान्य करून तालुका निहाय दिवस ठरविण्यात आलेले आहेत.ही तारीख फक्त पावती घेण्यासाठी आहे,साहित्य वाटपची तालुकानिहाय यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती जिल्हा कामगार सुविधा केंद्र भंडारा यांनी दिलेली आहे.याची जिल्ह्यातील सर्व गोरगरीब मजूर वर्गांनी नोंद घ्यावी असा संदेश दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]