तळोधी येथे तिन दिवसीय भव्य वस्तू प्रदर्शन व विक्रीचे आयोजन

तळोधी (बा.) प्रतिनिधी 
     महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर व्दार संचालित दिशा लोकसंचालीत साधन केंद्र तळोधी (बा.) नागभिड अतंर्गत तालुकास्तरीय भव्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियाना अतंर्गत नवतेजस्वीनी प्रकल्पाद्वारे २४ ते २६ फेब्रुवारी पर्यंत श्रीसाई मंदिर तळोधी येथे  आयोजित या प्रदर्शनीचे उद्घाटन आ. किर्तीकुमार भांगडिया यांचे हस्ते होणार आहे. या प्रदर्शनीत महिलाने तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ,शहरी व ग्रामीण भागातील महिलांना एकाच छताखाली शासकीय योजनेचा लाभ, महिलांचे गटाची क्षमता बांधणी व जोडणी करणे, आदी विविध वैशिष्ट्य पुर्ण प्रदर्शनीचे व बचत गट निर्मीत वस्तुंची विक्री या प्रदर्शनात जनतेस तिन दिवस उपलब्ध होणारं आहे. या प्रदर्शनीचा तालुक्यातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन तळोधी (बा.)  सीएमआरसी चे शाखा व्यवस्थापक विनोद मुगंमोडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]