महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे बालसंस्कार शिबिर संपन्न .       समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत *महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे सोमवार दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी क्रिस्टल कॉन्व्हेंट, मूल येथे बालसंस्कार शिबीर घेण्यात आले*.
    महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात. 
     या उपक्रमासाठी *शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.विणा श्रीवास्तव , शिक्षक आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.*.
      भावी पिढी संस्कारक्षम व्हावी या उदात्त हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना सौ .गिता कोंतमवार यांनी मार्गदर्शन केले .
    *या उपक्रमाचा लाभ एकूण ३१ विद्यार्थ्यांनी घेतला* .
         .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]