जीसीसी टीबीसी कम्प्युटर परीक्षेत अलंकार कंप्यूटर इन्स्टिट्यूट चे विद्यार्थी चमकले


गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना प्राचार्य अजय सिद्धावार

राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या जीसीसी टीबीसी डिसेंबर 2023 च्या परीक्षेत मूल येथील अलंकार कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट चे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून जिल्ह्यात डंका वाजविला आहे. कम्प्युटर परीक्षेच्या क्षेत्रातील महत्त्वाची समजली जाणारी जीसीसी टीबीसी परीक्षेतील विद्यार्थ्यांचे यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

शिवाणी शेंडे

या परीक्षेतील साहिल भोयर यांनी 97% गुण घेत इंग्रजी 30 श.प्र.मी. जिल्ह्यातून तिसरा आला आहे. शुभम मुरमुरवार 95%, शिवानी शेंडे 94.5% तसेच ओम शेंडे 90% गुण प्राप्त केले आहे तसेच इंग्रजी 40 श.प्र.मी. या विषयात शुभम सोनुले 92% गुणांसह जिल्ह्यातून चौथा आला आहे.....
यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य अजय सिद्धावार, प्रशिक्षक प्रतिक सिद्धावार आणि मेघा श्रीरामे यांनी इन्स्टिट्यूटच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले...

ओम शेंडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]