ब्रेकिंग न्युज अज्ञात वाहनांचे धडकेत तरुणाचा मृत्यू

तळोधी 

:- - तळोधी- नागभीड महामार्गावरील पळसगाव (खुर्द) जवळील गोसेखुर्द नहराचे  पुलाजवळ ज्ञानेश्वर देविदास मुळे रा. वडसा या तरुणाचा 6.45 वाजताचे दरम्यान अपघात मृत्यू झाला. ज्ञानेश्वर मुळे हा mh 33a-e9613 या दुचाकीने वासेऱ्यावरून सहगावी वडसा(देसाईगंज) येथे जात असताना  अज्ञात वाहनाने धडक दिल्याने  व डोक्यावर गंभीर घाव होऊन अतिरक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेचा पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]