राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी


तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - दिनांक.१९/०२/२०२४ ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट तर्फे चिमूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला माल्यार्पण अर्पण करून जयंती चिमूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष योगेश ठूने , रमेश करारे , संदीप शेंद्रे  ओबीसी तालुकाध्यक्ष चिमूर , सुखदेव गराटे , अमोल मोहिनकर , योगेश मेश्राम , आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]