तळोधी बा.येथे ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचे स्वागत
तळोधी बा: उमेश कोराम यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचे तळोधी बा.येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी उमेश कोराम व त्यांच्या सहकारी चे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी केंन्दसरकारने ओबीसी जातीनिहाय जनगणना करुन ओबीसी समाजाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली.यावेळी नागभीड तालुका ओबीसी कांग्रेस अध्यक्ष संजय अगडे, राहुल गांधी विचारमंच अध्यक्ष मोनील देशमुख, सुभाष भाऊ पाकमोडे, अध्यक्ष धनश्री नागरी सहकारी पतसंस्था तळोधी, माजी ग्रामपंचायत सदस्य कुंभरे तसेच ओबीसी बांधव यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]