मळणी यंत्राद्वारे सोयाबीन काढत असतांना इसमाचा मृत्यू


तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - सुरेश दयाराम वैरागडे मुक्काम रनाळा वय अंदाजे ३५ वर्ष यांचे मळणी यंत्राद्वारे स्वतःच्या शेतात सोयाबीन काढत असतांना दुःखद निधन झाले मळणी यंत्र शेतामध्येच चालू असताना त्या मळणी यंत्रामध्ये तोल सुटल्याने डोके मशीन मध्ये गेल्यामुळे इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर ती माहिती गावामध्ये प्रसारित झाल्यानंतर गावातील मंडळी घटनास्थळावर जमा झाली आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह त्या मशीन मधून बाहेर काढण्यात आला मृत इसमाच्या परिवारामध्ये दोन मुली व एक पत्नी तसेच सांभाळ करणारे व्यक्ती मृतकच होते त्यामुळे त्यांच्या गावात दुःखाची शोक कडा पसरलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]