ट्रक ट्रॅक्टर व टू व्हीलर चा भीषण अपघात

जीवितहानी होता - होता टळली

पवनी  - प्रतिनिधी ( किशोर जुमडे )

पवनी : -दिनांक.१२/०३/२०२४ ला पवनी शहरातील मुख्य मार्गालगत असलेल्या गेटच्या समोर सकाळी ०८:३० वाजताच्या दरम्यान ट्रक ट्रॅक्टर व टू व्हीलर यांचा भीषण अपघात झाला मात्र या अपघातामध्ये कोणत्याच प्रकारची जीवितहानी घटनास्थळी झालेली नाही परंतु एक व्यक्ती घटनास्थळी गंभीर जखमी झाल्याने त्यावर शासकीय रुग्णालय पवनी याठिकाणी प्रथमोपचार करता नेण्यात आले आहे.यावेळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर जमली होती. पुढील तपास पवनी पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे तसेच त्यांची पोलीस यंत्रणा तपास करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]