खेडी येथे विविध स्पर्धेने महिला दिन साजरा - महिलांनी सादर केले नृत्य

 खेडी येथे विविध स्पर्धेने महिला दिन साजरा- महिलांनी सादर केले नृत्य


सावली - 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त खेडी कबड्डी स्पर्धा, धाव स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.


     सावली तालुक्यातील खेडी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. गावातून महिलांनी रॅली काढून घोषणा दिल्या. धावस्पर्धा, रांगोळी स्पर्धा व कबड्डी स्पर्धा पार पडले. रात्रौ सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यात समूहिक नृत्य, एकल नृत्य व नाटिका सादर करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम महिलांनी आयोजित केलेला होता गावभोजनही करण्यात आले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]