महिला दिनाचे औचित्य साधत रक्त तपासनी व व रक्तदान शिबीर..!!लोकमत सखी मंच नागभीड चा उपक्रम.!!
90 सखींनी घेतला शिबिराचा लाभ..!!

नागभीड: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नागभीड येथील रुख्मिणी सभागृहात लोकमत सखी मंच नागभीड च्या वतीने महिलांचे रक्त तपासनी व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते..!!
   या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कर्मवीर विद्यालय नागभीड येथील सहा.शिक्षिका रजनी चिलबुले मॅडम, प्रमुख अतिथी सुवर्णा टिपले, ग्रामीण रुग्नालयाच्या सौ.राजगडकर,परिचारिका खामनकर, महालॅब टीम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्तपेढी प्रमुख पवार साहेब यांची उपस्थिती होती..!!!

ग्रामीण रुग्णालय नागभीड च्या महालॅब परिचारिका कु.प्रतिभा भोगेकर यांनी उपस्थित महिलांची सिकलसेल तपासनी केली, कु.अनिता नवनागे व स्वाती खामनकर यांनी बी.पी. व शुगर ची तपासनी केली. अश्विन टेम्भूर्णे यांनी एच.एल.एल. ची तपासनी केली..या शिबिरात मनोज तवाडे व संदीप धोंगडे यांनी सहकार्य केले.. यात शिबिरात 90 महिलांच्या रक्त नमुन्यांची तपासनी करण्यात आली.. ते रक्तदान शिबिरात सायली कावडकर, उज्वला गिरीपुंजे, प्रीती वानखेडे इत्यादी महिलांनी रक्तदान केले..!!
   सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन मोनिता फटिंग, प्रास्ताविक प्रिया लांबट यांनी केले तर आभार  पौर्णिमा टिपले यांनी मानले.. सदर कार्यक्रमाचे नियोजन सखी मंच संयोजिका प्रिया लांबट व सह संयोजिका प्रियांका कोरे यांनी केले..!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]