आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते विविध कामांची भूमिपूजन संपन्न... गावकऱ्यांनी मानले आमदाराचे आभार..

आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते विविध कामांची भूमिपूजन संपन्न...
गावकऱ्यांनी मानले आमदाराचे आभार..

वरोरा...जगदीश पेंदाम

 तालुक्यातील जवळपास 100 वर गावांमध्ये विकास कामांची भूमिपूजन वरोरा, भद्रावती क्षेत्राचे आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले..
शिवरात्रीच्या मुहूर्तावर शेगाव परिसरातील अनेक वर्षापासून खड्डेमय असलेला रस्ता चारगाव ,अर्जुनी, कोकेवाडा हा सात किलोमीटरचा रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण  करण्यात येणार आहे या रस्त्याला  तीन कोटीच्या वर सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर यांच्यामार्फत मंजूर करण्यात आले तसेच चारगाव, वायगाव भोयर रस्त्याचे मजबुतीकरण असून याचे भूमिपूजन आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यामुळे परिसरातील अर्जुनी, कोकेवाडा, चारगाव नागरिकांनी आमदार यांचे आभार मानलेले आहे...
यावेळी उपस्थित जि.प.बांधकाम विभागाचे अधिकारी झाडे,चारगावचे सरपंच राजूभाऊ चिकटे, वायगाव भोयर चे सरपंच विजू नन्नावरे, ग्रामसेवक लांडे,डाहुले, योगेश खामनकर,शरद मोडक, पांडूची डंबारे, आनंदराव गनोरकर, प्रमोद मगरे, अभय धोबे, जितेंद्र चिकटे,मंगल चैवले, वनिता कष्टी, सुवर्णा शेंडे, शुल्का दडमल, यासह गावातील नागरिक उपस्थित होते.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]