ट्रॅक्टर व ट्रकच्या धडकेत मजुराचा घटनास्थळीच मृत्यू


चिमूर शहरातील शेडेगाव येथील घटना 

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - ०३/०२/२०२४ ला अवैधरित्या रेतीची वाहतूक रात्रीच्या अंधारात अंदाजे ०१:०० वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर ने करीत असतांना हि घटना चिमूर वरून ४ कि.मी. अंतरावरील शेडेगाव या ठिकाणी घडली असून ट्रक व ट्रॅक्टर ची भरवेगात आमोरा - समोर धडक झाल्याने ट्रॅक्टर मुंडयावर बसून असलेल्या मजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून शव विच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले आहे.पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]