सावरी (बिड) येथे महिला दिन साजरा

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - चिमूर तालुक्यातील गट ग्राम पंचायत कार्यालय सावरी (बिड) येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लोकश रामटेके विशेष अतिथी ग्राम पंचायत सदस्य सुरेखा शेबळे ,नलु शेबळे,भारतीताई सातपैसे,किरण मेश्राम महिला दिनी उपस्थित होत्या.यावेळी उपस्थित महिला दिनी कार्यक्रमाचे अध्यक्ष सावरी गट ग्राम पंचायत सरपंच लोकेशजी रामटेके यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या विषयाबद्दल महिलांना मार्गदर्शन करत यांच्या महिला सहकार्य, विकास, धोरण संदर्भात मार्गदर्शन केले.यावेळी गावातील महिलांनी, मुलींनी मोठ्या प्रमाणात महिला दिनाचे कार्यक्रमाचे भाग घेत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]