पाणी गुणवत्ता तपासणी किट बद्दल मार्गदर्शन...

पाणी गुणवत्ता तपासणी किट बद्दल मार्गदर्शन...

वरोरा... जगदीश पेंदाम

पंचायत समिती सभागृह वरोरा येथे पाणी गुणवत्ता तपासणी किट बद्दल मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला... 

या कार्यक्रमाचे उद्घाटक विस्तार अधिकारी पंचायत समिती वरोरा राऊत,अध्यक्ष पेटकर शिक्षण विस्तार अधिकारी, प्रमुख पाहुणे, जिल्हा सल्लागार जलजीवन मिशन चंद्रपूर हिवरे, प्रिया थिटे रसायनी प्रयोगशाळा वरोरा, स्वप्नील चिकटे जीवन विकास सामाजिक बहुउद्देश संस्था, पाणलोट संस्था यवतमाळ या कार्यक्रमाला तालुक्यातील 81 ग्रामपंचायती मधील 81 जलसुरक्षक,महिला उपस्थित होते, कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करताना पाणी गुणवंता तपासणी, यामध्ये रासायनिक तपासणी,जैविक तपासणी यामध्ये वर्षातून एक ते दोन वेळा जैविक तपासणी, तसेच पाणी गुणवत्तेच्या एकूण नऊ तपासणी बद्दल सविस्तर माहिती दिली. जल सुरक्षक व महिला तसेच ग्रामपंचायत यांचे जबाबदारी काय आहे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले ,सर्वांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी आता गावातच पाणी तपासणी घेणार असून अशुद्ध पाण्यामुळे काय परिणाम होतात त्याबद्दल मार्गदर्शन करत स्वप्निल चिकटे यांनी रासायनिक तपासणी आयुक्त तपासणी यामध्ये मार्गदर्शन केले..

या क्रमांकाचे आयोजक जिवण विकास सामाजिक पाणलोट संस्था यवतमाळ कडून करण्यात आले, संचालन शुभम वडस्कर व आभार प्रदर्शन हर्षल कारमेंगे यांनी केले....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]