आकापूर एमआयडीसी येथे महिलांना नोकरीचे आमिष - फसवणुकीपासून सावध राहण्याचे विरोधीपक्षनेते कार्यालयाकडून आवाहन

 आकापूर एमआयडीसी येथे महिलांना नोकरीचे आमिष - फसवणुकीपासून सावध राहण्याचे विरोधीपक्षनेते कार्यालयाकडून आवाहन

सावली -  काही महिला आकापूर (मूल) येथील MIDC मध्ये विजय वडेट्टीवार यांच्या कारखान्यात नौकरी लावून देतो अशी बनवाबनवी करून सावली तालुक्यातील महिलांकडून आर्थिक फसवणूक करीत असल्याची माहिती मिळाल्याने अशांपासून सावध राहण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कार्यालयातून सोशल मीडियाद्वारे केले आहे.

   मुल तालुक्यातील आकापूर येथील विजय वडेट्टीवार यांचे कारखान्यात नोकरी मिळणार यासाठी १००० रुपये द्या अशी बतावणी करून आर्थिक फसवणूक होत असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यामुळे कारखान्यात कोणतीही पद भरती सुरु नसताना आर्थिक फसवणूक काही महिलांकडून होत असल्याने यापासून सावध राहण्याचे आवाहन सावली तालुका काँग्रेस कमेटी व जनसंपर्क कार्यालय सावली यांचेकडून करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]