अपघातग्रस्तांना उपचारासाठी मदतीचा हात - निखिल सुरमवार यांचे समाजिक कार्य

अपघातग्रस्तांना उपचारासाठी मदतीचा हात - निखिल सुरमवार यांचे समाजिक कार्य
सावली -  संध्याकाळी ७ वाजता च्या दरम्यान चकपिरंजी - हिरापूर असलेल्या टोल नाक्यालगत चंद्रपूर -गडचिरोली मार्गांवर गडचिरोली  येथील दोन युवकांचा भिषण अपघात झाला त्यात ते गंभीर जखमी झाले, अपघात बघायला आलेल्या लोकांनि एकच गर्दी केली.पण कोणीच त्यांना दवाखान्यात भरती करण्यासाठी तयार नव्हते,घरी परत जात असताना लोकांची गर्दी बघून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिलभाऊ सुरमवार यांनी गाडी थांबवून त्या रुग्णांना १०८ क्रमाकावर फोन लावत ऍम्ब्युलन्स बोलून सावली येथील ग्रामीन रुग्ण्यालयात भरती केले.त्यांचे या सेवभावी कर्तृत्वाचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]