महिला जाणीव जागृती कार्यशाळा संपन्न...

महिला जाणीव जागृती कार्यशाळा संपन्न...


वरोरा... जगदीश पेंदाम

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प लगत कोरमध्ये येणाऱ्या गावातील बचत गट महिलांना वनपरिक्षेत्र कार्यालय वडाळा अंतर्गत एकदिवशीय महिला जागृती कार्यशाळा मोहरली येथील सभागृहात  घेण्यात आली..
 यावेळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत जंगला लगत कोअर गावातील बचत गट असलेल्या महिलांना ताडोबा मधील जंगल सफारी करून वाघ, जंगलाबद्दल,वनस्पती बद्दल पशुपक्ष्याबद्दल कार्यशाळा घेत माहिती देण्यात आली असून बचत गटातील 40 महिलानी यामध्ये सहभाग घेत ताडोबा जंगल सफारी करत वाघाचे दर्शन घेत सांबर,चितळ, मोर, रानगवा,ईतर प्राणी दर्शन घेतले, या कार्यक्रमाची सांगता अल्पोहार करून करण्यात आली...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]