जागतिक महिला दिनानिमित्त मैत्री ग्रुप मुल च्या वतीने डान्स स्पर्धाजागतिक महिला दिनानिमित्त मैत्री ग्रुप मुल च्या वतीने कार्यक्रम अजोजित करण्यात आले दिनांक 5-3-2024 लां संपन्न झाला महिला दिनानिमित्त माता सावित्रीबाई फुले यांची फोटो ( प्रतिमा) भेट देण्यात आले तसेच एकल डान्स व ग्रुप डान्स घेण्यात आले असून यात मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते... कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सौ रत्नमाला ताई भोयर मा.नगराध्यक्ष उद्घटिका सौ किरणताई कापगते प्रमुख पाहुणे  सौ लिनाताई फुलझले माजी नगर सेविका सौ प्रियांका ताई नर्मलवार सरपंच उसराला प्रगतीताई कामडे सौ कविताताई चन्नावार सौ गिताताई अमदूत्तीवार आद.सौ चंद्रकलाकाकू चौखुंडे आद.सौ वागूबाई घोगरे काकू *सत्कार मूर्ती सौ पुष्पाताई चीताडे सौ सुनीताताई ढोले सौ सुनीताताई तिवाडे सर्वाचे मनःपूर्वक आभार धन्यवाद असेच सहकार्य मार्गदर्शन प्रेम असूद्या हीच मैत्री ग्रुप कडून आयोजक  सौ विद्या बोबाटे. सौ भावना चौखुंडे सोनू मस्के आचल चौखूंडे ज्योतीताई गुरनुले इंदूताई मडावी भूमिका चौखुंडे सर्व सहकारी मैत्री महिला ग्रूप तसेच मोठ्या प्रमाणात डान्स ग्रुप सहभाग घेतला 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]