पट्टेदार वाघाच्या हल्यात इसम ठार

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - पवनी वनपरिक्षेत्रातील सावरला येथील जंगलात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाच्या हल्यात ताराचंद सावरबांधे, राहनार सावरला यांचा मृत्यू झालयाची घटना आज दिनांक.०४ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२ वाजता च्या सुमारास सावरला नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ३१३ मध्ये घडली.या घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर जमली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]