एफडीसीएम कर्मचाऱ्यांचे आजपासून राज्यभर आंदोलनचंद्रपूर 

सातव्या वेतन आयोगाची धकबाकी मिळावी या मागणीसाठी एफडीसीएम अधिकारी, कर्मचा-यांनी शुक्रवार,सून अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी काम बंद करणार असल्याची माहिती एफडीसीएम संघटनेचे अजय पाटीत पांनी दिली.

वनविकास महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय एफडीसीएम भवन नागपूर, नाशिक, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, किनवट, पुणे, ठाणे, गोंदिया या ठिकाणी महामंडलात

कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला बसणार आहेत. वनविकास महामंडळातीत अधिकारी, कर्मचान्यांना सोया वेतन आयोगाचा फरक २ वर्षापासून मिळालेला नाही राज्यातील एफडीसीएममध्ये कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी शुक्रवार, १ डिसेंबर २०२३ पासून शासनाचा निषेध म्हणून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू करत असल्याने हिवाळी अधिवेशनापूर्वी शासनाची डोकेदुखी वाढणार आहे. शासनाने राज्य कर्मचान्यांना

सातवा वेतन आयोग २०१६ पासून लागू केला. त्याच धर्तीवर एफडीसीएम प्रशासनाने संचालक मंडळाच्या सभेत महामंडळाच्या कर्मवान्यांना सातवा वेतन आंघोंग जानेवारी २०१६ पासून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. परंतु जुलै २०२१ पासून मंजुरी देण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील महामंडळाच्या कर्मचान्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. प्रशासन व शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून वनविकास महामंडळ अधिकारी, कर्मचारी संघटनेने ७ व्या वेतन

आयोगाचा फरक मंजूर करण्याकरिता पाठपुरावा केला. रु वनविकास महामंडळ अधिकारी- कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर वनविकास महामंडळीत कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी सत्याग्रह आंदोलन डिसेंबरपासून पूर्णपणे कामबंद आंदोलन करणार आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत शासनाविरुद्ध लढणार असल्याचे संघटनेचे अजय पाटील, कार्याध्यक्ष बी. बी. पाटीत, सरचिटणीस रमेशं बलैया यांनी सांगितले,

• (तथा वृत्तसेवा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]