अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी ट्रॅक्टर केले जप्त


रेती माफियांमध्ये भीतीचे वातावरण

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मोठया प्रमाणावर अवैधरित्या रेतीची तस्करी केली जात असल्याने ट्रॅक्टर च्या कर्कश आवाजाने जनतेची रात्रोची झोप उडविली असून अनेक तोंडी व लेखी तक्रारी देण्यात आल्या आहेत. म्हणून यावर पळत ठेवत रात्रीच्या वेळी १२ वाजताच्या सुमारास पेट्रोलिंग सुरू असता उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव चिमूर यांनी अवैधरित्या रेती वाहतूक करतांना ट्रॅक्टरला पकडून पोलीस स्टेशन चिमूर ला जमा केले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून यामुळे रेती माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]