मतदार यादीमध्ये मोठा घोळ

मतदारांचा बुथवर गोंधळ

मतदार मतदानापासून वंचित यास जबाबदार कोण ?

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - दिनांक.१९/०४/२०२४ गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात सध्या काँग्रेस आणि भाजप मध्ये रस्सीखेच सुरू असून मतदार यादीमध्ये मोठा घोळ झाला आहे अनेकांची नावे यादीमध्येच नाही.काही मतदारांची E.pic क्रमांक तेच परंतु नावांमध्ये बदल झाल्याचे दिसून आल्याने मतदारांना ऐनवेळी मतदानाविनाच वंचित राहावे लागले आहे. याकडे स्थानिक उपविभागीय अधिकारी तथा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.हे मतदान लोकशाही विरोधी तर नाही ना ? काही मतदारांनी अशी शंका व्यक्त केली आहे. ऐनवेळी दाद मागावी तरी कुठे असाही प्रश्न मतदारांना पडला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]