चिमूर शहरात आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

महाप्रसाद व शरबत चे वाटप

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर शहरात मोठ्या उत्साहात १४ एप्रिल २०२४ डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांची १३३ वी जयंती प्रतिमेला पुष्पांजली अर्पन करून वंदन केले. आणि जनतेला महाप्रसाद व शरबत चे वाटप करून हि जयंती नेहमी प्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी अनेकांनी या महाप्रसादाचा व शरबत चा आस्वाद घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]